Narayan Surve Home Robbery : आधी चोरी नंतर माफी; चोराच्या प्रामाणिकपणाची अनोखी स्टोरी
जयदीप मेढे
Updated at:
17 Jul 2024 07:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarayan Surve Home Robbery : आधी चोरी नंतर माफी; चोराच्या प्रामाणिकपणाची अनोखी स्टोरी एका प्रामणिक चोरट्याचं महाराष्ट्राला दर्शन झालंय... आता तुम्ही म्हणाल चोरटा आणि प्रामाणिक कसा काय? तर त्याचं झालंय असं की एका चोरट्यानं एका मोठ्या कवीच्या घरावर डल्ला मारला.... आणि आपण कुणाच्या घरावर डल्ला मारलाय हे कळताच त्यानं चोरलेला सगळा मुद्देमाल जसाच्या तसा परत आणून दिला... कोण आहेत ते कवी आणि चोरट्यानं नेमकं काय केलं... पाहुयात या रिपोर्टमधून...