युवासैनिकांवर कौतुकाची थाप! जुहू येथील राड्यानंतर युवासैनिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Aug 2021 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकालच्या जुहू येथील राड्यानंतर युवासैनिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय. राडा करणाऱ्या युवासैनिकांवर मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप दिलीय. या राड्यात जवळपास 10 पोलीस जखमी झाले. तर अनेक शिवसैनिक भाजपचे कार्यकर्ते जखमी झाले. तरी देखील मुख्यमंत्र्यांनी या युवासैनिकांची भेट घेत कौतुकाची थाप दिलेली दिसून येते.