Narayan Rane Vs Nitesh Rane : मोहोळवरून राणे पिता-पुत्रात दुमत? , थोरल्या राणेंची शरद मोहोळवर टीका

Narayan Rane Vs Nitesh Rane : मोहोळवरून राणे पिता-पुत्रात दुमत? , थोरल्या राणेंची शरद मोहोळवर टीका
कुुख्यात गुंड शरद मोहोळवरून राणे पितापुत्रांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलंय. कारण नारायण राणेंनी रविवारी शरद मोहोळवर सडकून टीका केली होती. मोहोळ देशाचा मोठा नेता होता का, अशा भाषेत राणेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज त्यांचे चिरंजीव नितेश यांनी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांची सांत्वनपर भेट घेतली, आणि मोहोळ कुटुंबीय कट्टर हिंदुत्ववादी असल्याचं प्रशस्तीपत्रकही देऊन टाकलं. त्यामुळे मोहोळवरून नारायण आणि नितेश राणेंमधली मतभिन्नता समोर आलीये. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola