Narayan Rane: नारायण राणेंचा ट्विट करत गौप्यस्फोट ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Feb 2022 09:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार असल्याचा गौप्यस्फोट नारायण राणेंनी केलाय.. सुशांतसिंह प्रकरणाचीही फाईल पुन्हा ओपन होणार असल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय.. त्यांनी ट्विट करत हा मोठा गौप्यस्फोट केलाय..यासंदर्भात उद्या ११ वाजता नारायण राणे पत्रकार परिषद घेणार आहेत..