Narayan Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला : नारायण राणे
abp majha web team
Updated at:
04 May 2024 03:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarayan Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना प्रचंड त्रास दिला : नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचा विकासाशी काहीही संबंध नाही, अडीच वर्षांत त्यांनी कोकणात एक पूल तरी बांधला का, असं राणे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंवरून देखील राणेंनी उद्धव यांच्यावर गंभीर आरोप केले. कुठल्या राजकारण्यानं आपल्या वडिलांना सर्वाधिक त्रास दिला असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत, अशा शब्दांत राणेंनी हल्लाबोल केला. आवडीचे खाणे, राजकीय ताणेबाणे या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.