
खात्याचा पदभार स्वीकारताच नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना खडसावलं,अधिकारी कामावर हजर नसल्याने राणे भडकले
Continues below advertisement
नवी दिल्ली : भाजपचे खासदार नारायण राणे यांनी काल मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. केंद्र सरकारच्या लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार ते पाहणार आहेत. आज पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली आहे. कारण नारायण राणेंनी पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्याने चांगलीच तारंबळ उडाली.
Continues below advertisement