Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल : ABP Majha

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांचं लक्ष हे शिवसेना वाढवण्यावर नाही, तर उद्धव ठाकरे ज्या खुर्चीत बसले आहे, त्या खुर्चीवर आहे. राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली आहे, असे गंभीर आरोप नारायण राणे यांनी केले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola