Narayan Rane Health: नारायण राणेंची प्रकृती स्थिर ABP Majha
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी. वैद्यकीत तपासणीत ब्लाकेज आढळल्यानं तातडीनं अँजिओप्लास्टी. नारायण राणे यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
Continues below advertisement