Narayan Rane On Loksabha Result : लोकसभा निवडणुकीत मी विजयी होणारच, राणेंना पूर्ण खात्री
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNarayan Rane On Loksabha Result : लोकसभा निवडणुकीत मी विजयी होणारच, राणेंना पूर्ण खात्री रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपल्या मुळ गावी वरवडे येथे घरच्या देवा समोर नतमस्तक झाले. यावेळी नारायण राणे त्यांच्या पत्नी निलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे उपस्थित होते. त्यानंतर नारायण राणे रत्नागिरीला निघाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपल्या मुळ गावी वरवडे येथे घरच्या देवा समोर नतमस्तक झाले. लोकसभा निवडणुकीत मी विजयी होणारच, राणेंना पूर्ण खात्री रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपल्या मुळ गावी वरवडे येथे घरच्या देवा समोर नतमस्तक झाले. यावेळी नारायण राणे त्यांच्या पत्नी निलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे उपस्थित होते. त्यानंतर नारायण राणे रत्नागिरीला निघाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आपल्या मुळ गावी वरवडे येथे घरच्या देवा समोर नतमस्तक झाले.