Sindhudurg : रात्री 11 वाजता नारायण राणेंच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, नियम तुडवत गाजावाजा

Continues below advertisement

नारायण राणे यांनी जुनी प्रकरणं उकरून काढण्याचा इशारा कुणाचंही नाव न घेता दिल्यानंतर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलंय. अंकुश राणे या चुलतभावाची हत्या कुणी केली? असा सवाल राऊत यांनी विचारला. राणेंच्या रुपानं कोकणात राडेबाज विकृतीचा पुन्हा शिरकाव होत आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram