Narayan Rane on Vaibhav Naik:सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या घराला टाळं मारेन- नारायण राणे

Continues below advertisement

Narayan Rane on Vaibhav Naik:सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं मारलं तर तुझ्या घराला टाळं मारेन- नारायण राणे


सिंधुदुर्ग विमानतळाला टाळ मारलंत तर तुझ्या घराला टाळं मारणार अशा शब्दांत वैभव नाईकांवर नारायण राणेंनी पलटवार केलाय.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमातळावरून येत्या आठ दिवसांत मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू झाली नाही तर चिपी विमानतळाला टाळं ठोकू असा इशारा वैभव नाईकांनी दिला होता. 

तांत्रिक अडचणीमुळे काही दिवस विमानसेवा बंद आहे.

सिंधुदुर्गातुन वेगवेगळ्या शहरात विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र काही लोक वृत्तपत्रातून धमक्या देतायत, वैभव नाईक यांना टोला.

१० वर्षात साधी बालवाडी बांधली नाही. ५ मिनिट शुद्ध मराठी कधी सभागृहात बोलले का? हे. 

विमानतळाला टाळ मारूनच दाखव,  नाय तुझ्या घराला जाऊन टाळ मारलं तर नारायण राणे नाव सांगणार नाही. कोणाला धमक्या देता.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram