Narayan Rane on Uddhav Thackeray : निमित्त ठाणे, बरसले राणे; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
फ..ड..तू..स.. या चार अक्षरी शब्दाभोवती सध्या महाराष्ट्राचं राजकारण फिरतंय... पाहुया उद्धव ठाकरे नक्की काय बोलले आणि त्यानंतर फडणवीस आणि नारायण राणे यांनी काय प्रतिक्रिया दिलीय...