Narayan Rane : सुशांतच्या मृत्यूनंतर मला उद्धव ठाकरेंचा फोन आला : नारायण राणे
सुशांतसिंह, दिशाच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन वेळा फोन केला आणि मंत्र्याची गाडी होती हे बोलू नका असं त्यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचा दावा नारायण राणेंनी यावेळी केला. तर अमित शाहांना फोन केल्यानंतर पोलिसांनी सोडलं असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.