Narayan Rane यांच्याविरोधातील जुन्या प्रकरणांची चौकशी करण्याचा शिवसेनेचा 'सामना'तून इशारा
नारायण राणे आणि शिवसेना संघर्ष वाढण्याचे संकेत दोन्ही बाजूंकडून मिळयातय. राणे आणि भाजपनं शिवसेनेची जुनी प्रकरणं उकरून काढण्याची धमकी दिल्यानंतर आता शिवसेनेनंही राणेेंच्या जुन्या प्रकरणात चौकशी करण्याचा इशारा सामनातून दिलाय. सामनाच्या आजच्या अग्रलेखात राणेंच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधलाय आणि त्यात राणेंनाही जोरदार इशारा दिलाय.