Disha Salian बाबत आक्षेपार्ह वक्तव्य, राणे पितापुत्रांवर गुन्हा, दिंडोशी सत्र न्यायालयात निर्णय
Continues below advertisement
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. नारायण राणे आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा राणे पितापुत्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिंडोशीतील सत्र न्यायालयानं आज निर्णय दिला. न्यायालयानं या प्रकरणी राणे पिचा-पुत्रांना दिलासा दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv