Narayan Rane यांच्याकडून Milind Narvekar यांचा BOY म्हणून उल्लेख, मिलिंद नार्वेकरांवर राणेंची टीका
Continues below advertisement
आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीच्या घटनाक्रमादरम्यान एका ट्विटनं प्रचंड खळबळ उडवून दिली..ते ट्विट होतं शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचं... नार्वेकरांनी लघू सूक्ष्म दिलासा असं ट्विट करत राणेंना खोचक टोला हाणला होता... त्याच नार्वेकरांवर आज नारायण राणेंनी जोरदार हल्लाबोल केला... मिलिंद नार्वेकरांवर काय म्हणाले राणे पाहुयात
काय म्हणाले
Continues below advertisement