Shiv Sena Vs Shinde : सरवणकर - शिंदे वादात राणेंची एन्ट्री, Narayan Rane पोहोचले सरवणकरांच्या भेटीला
Continues below advertisement
शिवसेना आणि सरवणकरांच्या वादात. आता नारायण राणेंनी एन्ट्री घेतलीये.. नारायण राणे यांनी सदा सरवणकरांची भेट घेतलीय..प्रभादेवीत झालेल्या राड्यानंतर राणेंनी सरवणकरांची भेट घेतलीय
Continues below advertisement