
Narayan Rane meet Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , नारायण राणे यांच्यात बंद दाराआड चर्चा
Continues below advertisement
Narayan Rane meet Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , नारायण राणे यांच्यात बंद दाराआड चर्चा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व.
Continues below advertisement