Narayan Rane Meet Eknath Shinde: नारायण राणे आणि मुख्यमंत्री शिंदेंची फॉक्सकॉन वर्षा बंगल्यावर खलबतं

Continues below advertisement

Narayan Rane Meet Eknath Shinde :   मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, नारायण राणे हे लवकरच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचं समजतंय. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भात ही भेट होणार असल्याची माहिती समोर येतेय. आज केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. अर्थात फॉक्सकॉन हाच चर्चेच्या केंद्रस्थानी होता हे वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही..   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram