Narayan Rane यांची जनआशीर्वाद यात्रा उद्या होमपीचवर; कुडाळ, कणकवलीत राणेंच्या सभा होणार?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा उद्या होमपीचवर म्हणजेच कणकवलीत आहे. मात्र सिंधुदुर्गात जमावबंदी लागू करण्यात आलीय. त्यामुळे जिल्ह्यात पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणूक आणि सभा घेण्यास मनाई आहे. जमावबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. असं असलं तरी कणकवली आणि कुडाळमध्ये होणाऱ्या सभेसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola