नारायण राणे शिवसेनेवर भुंकण्यासाठीच सोडलेला कुत्रा, गाढव स्वर्गात गेलं पण गटारातच लोळतंय : खोतकर
Continues below advertisement
नारायण राणेंच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध वक्तव्यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय, यावेळी त्यांनी राणेंना शिवसेनववर भुंकण्यासाठीच सोडलं असल्याचं म्हटलंय.
Continues below advertisement
Tags :
Shivsena Maharashtra Police Jalna Arjun Khotkar Narayan Rane News Union Minister Narayan Rane Narayan Rane Arrested Narayan Rane Latest News Narayana Rane Latest News Narayan Rane Arrested Video BJP Narayan Rane Arrested Narayan Rane Arrested