Sindhudurga : कुडाळ नगरपंचायतीत नारायण राणेंना शिवसेनाआणि काँग्रेसचा धक्का ABP Majha
कुडाळ नगरपंचायतीत नारायण राणेंना शिवसेना आणि काँग्रेसचा धक्का. कुडाळ नगरपंचायतीत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र सत्ता स्थापन करणार अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.