Narayan Rane Full PC : आगामी निवडणुकीत ठाकरेंचे 10 आमदारही राहणार नाहीत; राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Continues below advertisement
Narayan Rane Full PC : आगामी निवडणुकीत ठाकरेंचे 10 आमदारही राहणार नाहीत; राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल मुख्यमंत्री असताना मंत्रालयात गेले नाही पण विरोधी आघाडीच्या सभेला दिल्लीला जातात - उद्धव ठाकरेंचे 5 खासदर आणि 16 आमदार आहेत - येत्या निवडणूकित 10 आमदार राहणार नाहीत - तुमची बौद्धिक लायकी काय ? पात्रता काय - तुमची किंमत चटणी इतकी पण नाही
Continues below advertisement