Narayan Rane on Sanjay Raut : संजय राऊत डिप्रेशनमध्ये गेले, नारायण राणेंची टीका

Narayan Rane on Sanjay Raut : संजय राऊत डिप्रेशनमध्ये गेले, नारायण राणेंची टीका

संजय राऊत यांना ओळखत नाही, संजय राऊत डिप्रेशन मध्ये गेलाय, त्याला वेड लागलंय अशी प्रतिक्रिया संजय राऊत याच्याबद्दल प्रश्न विचारताना केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola