Narayan Rane on Uddhav Thackeray : ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरुन राणेंचं आव्हान, राजकीय वर्तुळात घमासान
Narayan Rane on Uddhav Thackeray : ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावरुन राणेंचं आव्हान, राजकीय वर्तुळात घमासान
उद्धव ठाकरे बारसूमध्ये जाणार अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीये. त्यावर उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं असं आव्हान नारायण राणेंनी काल केलं होतं. त्यावर हिंमत असेल तर अडवून दाखवा असं प्रत्युत्तर आज संजय राऊतांनी दिलंय.. तर गुंडाना कोकणात नेण्याचा डाव आहे त्यामुळे बारसूत उद्धव ठाकरेंसोबत येणाऱ्या प्रत्येकाची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी नितेश राणेंनी केलीये.