Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमध्ये दाखल, स्थानिक गुन्हे शाखेसमोर हजेरी लावणार
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमध्ये दाखल, मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संदर्भात राणेंच्या वादग्रस्त प्रकरणी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.