Narayan Ranr on Sanjay Raut : संजय राऊतांना पत्रकार परिषदेत घाम का फुटला होता? नारायण राणेंचा सवाल
Continues below advertisement
मुंबई : संजय राऊत ( Sanjay raut ) यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे. संजय राऊत शिवसेनेचे नाही तर शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतली आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच 15 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय परिषदेला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली आहे, असा टोला देखील नारायण राणेंनी संजय राऊतांना यावेळी दिला आहे.
Continues below advertisement