Narayan Rane : अधीश बंगल्यावरील कारवाईबाबत प्रधिकरणाकडे दाद मागा; उच्च न्यायालयाचे आदेश ABP Majha
Continues below advertisement
या कारवाईबाबत आता प्राधिकरणाकडे दाद मागा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राणेंना दिले आहेत... तसंच या बांधकामावर २४ जूनपर्यंत कारवाई न करण्याचे आदेशही कोर्टानं कायम ठेवले आहेत... बंगल्याला दिलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा करत राणेंनी हायकोर्टात याचिका केली होती तीदेखील कोर्टानं निकाली काढलेय
Continues below advertisement