Nandurbar ZP Panchayat Samiti By-election : नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेस-शिवसेनेची सत्ता कायम
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
06 Oct 2021 08:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेवर (Nandurbar ZP By Election )काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. निवडणुकीत भाजपाला फटका बसला असून भाजपच्या 3 जागा गेल्या आहेत. जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष हे आधीचं समीकरण कायम राहणार आहे.