Holi 2020 | नंदुरबारमध्ये पारंपारिक पद्धतीने होळी साजरी, आदिवासी गातांच्या सुरावर रात्रभर नृत्य

आदिवासी समाजातील महत्वाचा राजवाडी होळी सण हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत पार पडलाय. नंदुरबार जिल्ह्यात सातपुडामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी ही मोठ्या थाटात साजरी करण्यात आलीय. १२४६ पासून सुरु झालेला हा होलिकोत्सव आजही आपलं एकतेचं आणि समानतेचं वैविध्य टिकवून आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola