Nandurbar : ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान

Continues below advertisement

Nandurbar : ऊसतोड कामगारांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान राज्यातील अनेक जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी मजूर स्थलांतर करत असतात. त्यांच्यासोबत मुलांबाळासह कुटुंब कबिला असतो. गावाकडे कोणी नसल्याने ऊस तोडणीच्या ठिकाणी मुलाबाळांना घेऊन ते राहतात.गावाकडून आल्यानंतर जिल्हा परिषद आणि साखर कारखाने यांच्या माध्यमातून साखर शाळा सुरु केल्या जातात. मात्र अजूनही राज्यातल्या अनेक जिल्ह्यात साखर शाळा सुरु झाल्या नसल्याचे वास्तव समोर आलं. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. आम्ही मोलमजुरी करुन जीवन जगत असलो तरी सरकारने आमच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी कैफियत ऊसतोड कामगार मांडत आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram