Nandurbar : खाकी वर्दीतील माणुसकीचं दर्शन; अनाथ मुलगी पोलिसांकडून दत्तक

Continues below advertisement

गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा याचा प्रत्यय नंदुरबार शहरवासीयांना आला आहे नंदुरबार शहरातील वागेश्वरी टेकडी परिसरात असलेल्या आदिवासी वस्तीतील दहा वर्ष वय असलेल्या एका चिमुकलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा शहर पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्व सूत्र हलवत 24 तासाच्या आत त्या मुलीचा शोध घेऊन त्या मुलीला कुटुंबाच्या स्वाधीन केलं आहे. इतक्यावरच न थांबता या गरीब कुटुंबातील या अनाथ मुलीचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने उचलला आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram