Nandurbar | 1996 पासून शाळा झोपडीत सुरु; नंदुरबारमधील 'या' शाळांना हक्काची इमारत कधी?
नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे भीषण वास्तव आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. एकीकडे केंद्र आणि राज्य सरकार मोठं मोठाले दावे करतात. शाळा या 21 व्या शतकातील आधुनिक मंदीर आहेत. अश्या मोठ्या बाता सत्ताधाऱ्यांकडून केल्या जातात मात्र. सत्ताधाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल आज आम्ही करणार आहोत.