Nandurbar Chetak Festival : सारंगखेड्यातील अश्व बाजार दीड कोटी रुपयांची घोडी Special Report

Continues below advertisement

नंदुरबारमधल्या सारंगखेड्यातील अश्व बाजार हा देशात प्रसिद्ध आहे...आणि म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे घोडे दाखल होतात..यंदा तर या बाजारात लाखात एक नाही तर करोडोत एक असलेला घोडा चर्चेचा विषय ठरलाय. काय खासियत आहे या घोड्याची पाहूया या रिपोर्टमधून..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram