Nandurbar Burning Train: नंदुरबार रेल्वे स्थानकावर 'द बर्निंग ट्रेन' ABP Majha
Continues below advertisement
नंदुरबार रेल्वे स्थानक हाकेच्या अंतरावर असताना पुरीच्या दिशेनं निघालेल्या गांधीधाम एक्स्प्रेसला आग लागली... पॅन्ट्री बोगीला लागलेली आग एसी बोगीपर्यंत पसरली ... बघता बघता रेल्वेच्या खिडक्या आणि छतांमधून आगीच्या ज्वाला बाहेर डोकावू लागल्या... त्यामुळं प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. प्रवाशांना रेल्वेतून बाहेर काढल्यानंतर आग लागलेले डबे एक्स्प्रेसपासून वेगळे करण्यात आले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या दुर्घटनेनंतर बऱ्याच वेळेसाठी रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता.. मात्र
Continues below advertisement
Tags :
FIRE Express Fire Brigade Nandurbar Railway Station Gandhidham Express Pantry Bogie AC Bogie Fire Control