Nandurbar Adivasi Festival : ढोल, बिजरी, घुंगरुचा ताल, भोगऱ्या उत्सवात आदिवासी दंग

Continues below advertisement

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची वीज तोडण्यावरून सरकारला धारेवर धरलं आणि शेतकऱ्यांची वीजबिलं माफ करावी अशी मागणी केली. होळी सणाचे राज्याला वेध लागले आहेत. विविध ठिकाण होळी साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा असते. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांच्या होळी उत्सवाला आजपासून भोगऱ्याने सुरुवात झालीय. हा होळी उत्सव जवळपास सात दिवस रंगतो.. या भोगऱ्यामध्ये गावातील मानाच्या लोकांची मिरवणुक काढून या उत्सवाल सुरवात होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram