Nandurbar Accident | नंदुरबारमध्ये जीप दरीत कोसळून सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.