Nandkishor Chaturvedi : नंदकिशोर चतुर्वेदीची 200 एकर जमीन जप्त
Continues below advertisement
Nandkishor Chaturvedi : नंदकिशोर चतुर्वेदीची 200 एकर जमीन जप्त उद्धव ठाकरे कुटुंबाचे भागीदार आणि हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांची लखनौमधील 200 एकर जमीन इन्कम टॅक्स विभागानं जप्त केली आहे. लखनौमध्ये 200 एकरवर टाऊनशिप विकसित करत असताना चतुर्वेदी ईडी-सीबीआयच्या रडारवर आला. ट्रू लाइव्ह होम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत ही टाऊनशिप उभारली जातेय. आधी या कंपनीचं नाव हमसफर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड असं होतं. ठाकरेंचं मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्माण संस्थेला याच हमसफर डीलर्स कंपनीनं कर्ज दिलं होतं. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Continues below advertisement