Ashok Chavan : अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञात महिलेची दगडफेक
Continues below advertisement
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक, अज्ञात महिलेकडून घरावर दगड फेक करण्यात आलीय. नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील आनंद निलयम या अशोक चव्हानांच्या घरावर दगडफेक करण्यासात आलीय. सदर दगड फेकीत अशोक चव्हाण यांच्या घराच्या काचा फोडण्यात आल्यात. त्यानंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. सदर महिला ही गतिमंद असल्याची माहिती मिळतेय. सदर महिलेचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
Continues below advertisement