Nanded Strike: मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार, खा. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये मराठा मूक मोर्चा

Continues below advertisement

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा एल्गार सुरू होतोय. सकल मराठा समाजाच्या वतीनं पुन्हा एकदा मूक मोर्चे काढण्यात येणार असून त्याची सुरुवात आज नांदेडमधून होतेय. मराठा आरक्षण मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधून आंदोलनाची सुरुवात होणार असल्यानं त्यांच्या घरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलाय. अशोक चव्हाण मुंबईत आहेत. त्यामुळे ते या मोर्चाला सामोरे जाणार नाहीत, हे स्पष्ट झालंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram