Nanded : 'उर्दू घर'च्या इमारतीला सहा महिन्यात भेगा, गिलावा कोसळल्यानं छत धोकादायक

Continues below advertisement

Nanded : नांदेडमध्ये सहा महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या उर्दू घराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलंय.  अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते हे लोकार्पण झालं होतं. या इमारतीला जागोजागी तडे गेलेत त्याचबरोबर घुमटालाही तडे गेले आहेत. छत आणि भिंतीचे प्लास्टर गळून पडत असल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram