Sai Baba Birthplace Row | शिर्डी आणि पाथरीवासियांनो वाद मिटवा : खा. प्रताप पाटील चिखलीकर | ABP Majha
Continues below advertisement
साई जन्मभूमीवादावरुन नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिर्डी आणि पाथरीच्या ग्रामस्थांना वाद मिटवण्याची विनंती केली आहे. दोन्ही जागांचा विकास झाला, तर ती चांगली बाब असल्याचंही चिखलीकरांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement