Nanded News : नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार; अशा प्रथा बंदा करण्याची अनिसची मागणी

Continues below advertisement

Nanded News : नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार; अशा प्रथा बंदा करण्याची अनिसची मागणी

सध्या सर्वत्र मोहरम सुरू आहे.या मोहरमच्या सवारीत अनेक अंधश्रद्धच्या प्रथा पाळल्या जातात.असाच काहीसा धक्कादायक प्रकार नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथे घडला आहे.सरसम येथे सध्या मोहरम निमित्त रात्री गावातून सवारी काढण्यात येत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भाविक वेगवेगळ्या अंधश्रद्धच्या प्रथा पाळतात.रविवारी रात्री सरसम येथील भाविक चक्क निखाऱ्यावर नाचत होते.अनेक वर्षांपासून हा प्रकार याठिकाणी सुरू आहे.या निखाऱ्यावर नाचताना अनेकांना ईजा देखील होत असते.परंतु अंधश्रद्धा च्या नावाखाली हे भाविक ईजा झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करतात.दरम्यान 3 सेकंद निखाऱ्यावर पाय ठेवल्यास इजा होत नाही, त्यापेक्षा अधिक काळ पाय ठेवाक्यास इजा होते. हे यामागचे शात्रीय करण आहे.आशा घटनेत अनेक जण जखमी देखील होतात. पण कोणी समोर येत नाही.त्यामुळे आशा अंधश्रद्धा सारख्या प्रथा बंद झाल्या पाहिजेत.अशी मागणी अंनिसचे लक्षीमन शिंदे यांनी केलीय.

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram