Nanded : वापरलेल्या मास्कपासून चटई, ना पालिका,ना आरोग्य खात्याला माहिती,Corona संसर्ग वाढण्याची भीती
Continues below advertisement
नांदेड शहरातील चौकाचौकात व रस्त्यावर युज्ड ऑपरेशन मास्क पासून तयार केलेल्या चटयांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. नांदेड शहरात पर राज्यातून आलेले काही व्यापारी ह्या चटई राजरोसपणे विक्री करत असल्याचे निदर्शनास आलं आहे. त्यामुळे दोन वर्षे कडकडीत लॉकडाऊन व कोविड नियम पाळून कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढेल अशी भीती व्यक्त होत आहे.
Continues below advertisement