
Nanded Crime : गुरांच्या तस्करीची पाळत ठेवल्यानं तरुणांना मारहाण, एकाचा मृत्यू; नांदेड हादरलं
Continues below advertisement
गुरांच्या तस्करीची पाळत ठेवल्यानं तरुणांना जबर मारहाण, मारहाणीत एका युवकाचा मृत्यू तर त्याच्यासोबतचे सहा जण जखमी, नांदेडच्या किनवट तालुक्यातील अप्पाराव पेठ गावाजवळची घटना.
Continues below advertisement