Nanded: देगलूर, बिलोली, नायगावात जोरदार पाऊस, खरीप पिकाला फटका ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Dec 2021 02:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदा राज्यात अवकाळी पावसानं धुमाकुळ घातलाय.. कधी उन्हाळ्यात तर कधी हिवाळ्यात.. अवकाळी पावसानं अनेक शेतीेचे नुकसान देखील झालेय. याच अवकाळी पावसानं काल पूर्ण विदर्भाला झोडपून काढलं. खरीप आणि रब्बी पिकांना त्याचा फटका बसलाय. ऐन हंगामात हाता-तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावलाय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.