Nanded Gurudwara : ठाकरेंनी नांदेड मधील सचखंड गुरुद्वारा बोर्ड बरखास्तीचा घेतलेला निर्णय
Continues below advertisement
औरंगाबाद उच्च न्यायालयाने नांदेडमधील सचखंड गुरुद्वारा बोर्ड बरखास्तीचा निर्णय चुकीचा ठरवला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव Thackeray यांनी राजीनामा देण्याच्या शेवटच्या दिवशी हा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयाने दोन महिन्यांच्या आतमध्ये पुन्हा एकदा बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. बोर्डाचा कार्यकाळ बाकी असताना बरखास्तीचा निर्णय घेण्यात आल्यामुळे माजी न्यायाधीश परमजोत सिंह चहल आणि इतर बोर्ड सदस्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. सरकारने कोर्टाने मागितलेली संबंधित फाइल सादर केली नाही. यामुळे कोर्टाला असे सिद्ध झाले की, "कोर्ट ने ये कहा कोर्ट ने उसका कॉग्निस यह लिया है की एक बार कोर्ट ने डायरेक्शन दिया की उस दिन जिस दिन जो है बर्खास्त किया गया उस दिन क्या फाइल पुट अप हुई और उसके ऊपर क्या एन्डोस्टमेंट किया गया है वो हमारे सामने पेश करो जो सरकार ने बाद में पेश नहीं किया। इस वजह से कोर्ट को यह सिद्ध हुआ उनकी नजर में की यहां कुछ ना कुछ गड़बड़ हुई है। इसलिए और इसीलिए उन्होंने हमारे जैसा निर्णय दिया है की बोर्ड को स्थापित किया जाए।" उच्च न्यायालयाने बरखास्तीचा निर्णय रद्द करत सरकारला दोन महिन्यांत बोर्ड पुन्हा स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement