
Nanded Gharkul News | घरफुल लाभार्थी कर्जबाजारी, तिसरा हप्ता कधी मिळणार? ABP Majha
Continues below advertisement
नांदेडच्या माहूरमध्ये घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुमालाची कामं रखडलीत.. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत १ हजार ३६७ कुटुंबांना २०१७ मध्ये घरकुल मंजूर झालं..घरकुलांचा लाभ मिळल्याने लाभार्थ्यांनी घरकुलाच्या कामाला देखील सुरुवात केली..८०० घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाची कामं पूर्ण केली...घर बांधण्यासाठी या लाभार्थ्यांनी कर्ज काढलं.. दरम्यान सुरुवातीचे दोन हप्ते या कुटुंबांना मिळालेही पण तिसरा आणि शेवटचा हप्ता रखडलाय. त्यामुळे घरकुल योजनेचे लाभार्थी कर्जबाजारी झालेत.. जवळपास एक लाखांचा घरकुलाचा हाप्ता मिळाला नाहीये.
Continues below advertisement