Nanded : जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Continues below advertisement

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न.नायगाव तालुक्यातील साठवण तलावात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचा अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न. नायगाव तालुक्यातील सोमठाना, हिप्परगा,बाभूळगाव येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालया समोर दाखल. साठवण तलावासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करून दहा वर्षाचा कालावधी लोटूनही सरकार कडून अद्याप मोबदला न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा रॉकेल अंगावर टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा  दाखल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram