Nanded : डॉ. शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेजवर जप्तीची नामुष्की,जमिनीचा मोबदला न दिल्याने कारवाई
Continues below advertisement
नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेजवर जप्तीची नामुष्की आली. अधिग्रहण केलेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्याला न दिल्यामुळे नांदेड न्यायलयाचे हे जप्तीचे आदेश दिले आहेत. 1997 पासून संबंधित शेतकऱी त्याच्या जमिनीच्या मोबदल्याची मागणी करत होता. वारंवार फेऱ्या मारुनही शेतकऱ्यांला मोबदला न मिळाल्यामुळे त्यांने नांदेड न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजुने निकाल दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Nanded Shankarrao Chavan Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Dr. Shankarrao Chavan Medical College